५०० हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केलेले हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते अनुपम खेर यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रवासा दरम्यान धावती भेट झाली. खेर हे पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थाचे अध्यक्ष आहेत. #Dhadakallflimkamgarsanghatna #Abhijeetrane #AR #Dhadak #DKU #airport #flim #anupamkher #bollywood


Comments