धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज उत्तर पश्चिमम मुंबईचे खासदार श्री गजानन कीर्तिकर यांची आपल्या खासदार निधीतून राममंदिर रोड येथील लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्डवर रिक्शा चालकांसाठी वृत्तपत्र वाचनालय उभारुन देण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्डचे सर्व सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Kommentit