◆ ठिकाण : रेणुका नगर, चारकोप, कांदिवली, पश्चिम, मुंबई
◆ धडक कामगार युनियनच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत रेणुका नगर, चारकोप, कांदिवली, पश्चिम, मुंबई येथे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन धडक कामगार युनियन महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे, स्मिता बंदरेकर यांनी केले होते.
コメント