◆ ठिकाण : रमेश हॉटेल रिक्षा स्टँड, कुरार व्हिलेज, मालाड
◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक रमेश हॉटेल रिक्षा स्टँड, कुरार व्हिलेज, मालाड येथे रिक्षा चालकांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. यावेळी युनिटचे अध्यक्ष रहीम शेख, सय्यद अली, तोफिक घाची आदी पदाधिकारी रिक्षा चालक तसेच मोठ्याप्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.
--------
Comments