◆ ठिकाण : लोट्स रहेजा रिक्षा स्टँड कमिटी, मालाड
◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोट्स रहेजा रिक्षा स्टँड कमिटी, मालाड येथे झेंडावंदन करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या लोट्स युनिट ने केले होते यावेळी संतोष यादव, संजीवन यादव, समीर खेऊर, संतोष पाटील, जयप्रकाश पाल, शिवलाल यादव व मोठ्याप्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
--------
Comments