◆ ठिकाण : गोरेगाव रेल्वे स्टेशन (प)
◆ धडक हॉकर्स फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते गोरेगाव (प.) येथील गोरेगाव रेल्वे स्टेशन येथे फेरीवाल्यांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मोठ्याप्रमाणात फेरीवाले उपस्थित होते.
--------
#15aug2022 #dhadakkamgarunion #abhijeetrane #AR #photo #pic #DKU #हॉकर्स #फेरीवाला
Comments