◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी एरो पॉवर सिस्टीम चे कर्मचारी प्रदीप वर्मा यांचे थकीत वेतन त्यांना मिळून दिले त्यामुळे प्रदीप वर्मा यांनी आज धडक भवन येथे मा.श्री अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले त्यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई / ठाणे विभाग निरीक्षक बबन आगडे उपस्थीत होते.
top of page
bottom of page
Comments