समता नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके यांनी आज दीड दिवसाचे गणपती विसर्जनासाठी कांदिवली, समतानगर येथील रहिवाश्यांना चांगली सेवा दिली, खूप सहकार्य केले म्हणून विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून जनतेतर्फे आभार व्यक्त केले.
top of page
bottom of page
Comentarios