विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव-धडक कामगार युनियन) यांच्या हस्ते मैत्रकुल जीवन विकास केंद्र शिक्षणवारी ज्येष्ठ कार्यकर्ते किशोरदा गणाई यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
मैत्रकुल जीवन विकास केंद्र शिक्षणवारी ज्येष्ठ कार्यकर्ते किशोरदा गणाई यांची संकल्प व्हीलचेअर यात्रा आज धडक कामगार युनियनच्या आरे कॉलनी गोरेगाव मुंबई येथील कार्यालयात आली असून विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या धडक कामगार युनियन व अभिजीत राणे युथ फाऊंडेशन च्या माध्यमातून मदत करण्यात आली.
Comments