top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane while felicitating Famous Labour Consultant Adv. Asif Mulla

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी काही अपरिहार्य कारणामुळे कामगार मित्र पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू न शकलेले पुरस्कार्थी ज्येष्ठ वकील ऍड. आसिफ मुल्ला यांची भेट घेतली व त्यांना सन्मान चिन्ह व प्रशास्त्रीपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला तसेच आसिफ मुल्ला यांचे बंधू ऍड. सईद मुल्ला यांची ही भेट घेतली. तसेच युनियन च्या माध्यमातून चालू असलेल्या काही प्रलंभीत खटल्यांसंदर्भात चर्चा केली.

----------














31 views0 comments

コメント


bottom of page