अयोध्या ते रामेश्वरम सायकल ने प्रवास करणाऱ्या व आज मुंबईत आलेल्या अभिषेक सावंत-श्रीवास्तव याने आज ‘मुंबई मित्र'च्या गोरेगाव आरे कॉलनीतील कार्यालयाला भेट दिली. यावेळी दै मुंबई मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी व त्यांचे शाल घालून स्वागत केले पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड नारायण पणीकर (मुरली) (उपाध्यक्ष - धडक कामगार युनियन), पत्रकार अंकित मिश्रा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments