top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending warm regards to Dr. Yogesh Lakhani (Managing Director - Bright Outdoor Media)

ब्राईट आउटडोर मिडीयाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त व ब्राईटच्या मागील वर्षीच्या आय.पी.ओ.च्या यशस्वी पदार्पणाबद्दल त्यांच्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथील कार्यालयात आयोजित श्री सत्यनारायण  महापूजेचे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दर्शन घेतले व ब्राईट आउटडोर मिडीयाचे प्रमुख डाॅ. योगेश लखानी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.   






















5 views0 comments

Comentários


bottom of page