Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Wishes to MLA Shri Pravin Darekar ji
- dhadakkamgarunion0
- Oct 14, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपाचे आमदार व विधानपरिषद गटनेते सन्मा. प्रवीण भाऊ दरेकर यांची दहिसर येथे वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. ----------- #dhadakkamgarunion #news #photo #update #pravindarekar #MLA #abhijeetrane #AR







Comments