◆ ममतामयी ।। श्री राधे माँ ।। यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी काल मध्यरात्री जाऊन माँ चे दर्शन घेतले तसेच आज श्री राधे माँ चॅरिटेबल ट्रस्ट कडून ओपल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित अनाज, स्कुल बॅग व पंख्याचे मोफत वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून कामगार नेते अभिजीत राणे यांनी हजेरी लावली यावेळी राधे माँ चे दर्शन घेतले यावेळी सोबत युनियनचे पदाधिकारी अमोल राणे, फरीद शेख, विकी परेरा, बबन आगाडे, गुरविंदर सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-----
Comentários