संतश्री आसाराम बापू आश्रमातर्फे कामगार नेते अभिजीत राणे यांना रक्षाबंधन गोरेगाव पूर्व स्थित पेरू बाग येथील संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमातर्फे ‘धडक कामगार युनियन’चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांना रक्षाबंधन करण्यात आले. ‘धडक कामगार युनियन’च्या मुख्य कार्यालयाला संतश्री आसारामजी बापू, पेरू बाग, गोरेगाव येथील संचालकांनी आज भेट दिली. आश्रमाचे संचालक सुरेश दुबे, महिला मंडळ प्रमुख इंदूबेन सहगल, महिला मंडळाच्या प्रभारी निर्मल ठाकूर, सेवाधारी शिल्पा हनुमंते, राणी सिन्हा, नवल पटेल यांनी अभिजीत राणे यांना राखी बांधून एक आगळे वेगळे रक्षाबंधन केले. (छाया : अमोल राणे)
top of page
bottom of page
Commentaires