विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव-धडक कामगार युनियन) यांनी स्व.चंद्रावती देवी यादव यांच्या रविवार दि. 9 जुलै, 2023 रोजी श्री सरदार वल्लभभई पटेल भवन (जवाहर नगर हाॅल), गोरेगाव (पश्चिम,), मुंबई येथे प्रार्थना सभेत उपस्थित राहून कुटुंबातील सदस्यांना सांत्वन केले. यावेळी डाॅ. कमलाप्रसाद यादव, डाॅ. विनयकुमार यादव, डाॅ. प्रतिक यादव, डाॅ. सुशांत यादव, झुल्लुर यादव व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.
top of page
bottom of page
Комментарии