◆ धडक कामगार युनियन कडून कामगार आयुक्त येथे हसमुख अँड कंपनी (पी.जी) विरोधात सुरू असलेल्या दाव्या संदर्भात आज कामगार अधिकारी वर्षा हडके यांच्या दालनात आयोजित केलेल्या नियोजित बैठकीस कंपनीच्या कामगारांची बाजू मांडण्यासाठी उपस्थिती लावली. यावेळी युनिटचे अध्यक्ष सत्यविजय सावंत, शैलेश वेंगुर्लेकर आदि उपस्थित होते.




Comments