*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।*
*निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥*
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव (प.) येथील माघी गणेश जयंतीनिमित्त आज ओम श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या ट्रस्ट चे अध्यक्ष उदय जोशी यांनी अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार केला.
----------
Comments