◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज संजय गांधी नॅशनल पार्कचे वन संरक्षक व संचालक मल्लिका अर्जुन यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांनी धडक कामगार युनियनच्या नॅशनल पार्क युनिटच्या सर्व पदाधिकऱ्यांनसहित नॅशनल पार्क मधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा केली .
top of page
bottom of page
Comments