◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनच्या अर्नाळा येथील अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी संस्था. मर्या. युनिट ला भेट दिली व संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी कामगार वर्ग तसेच वास्ट मीडियाचे सिईओ अमोल राणे युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, पत्रकार बी. के. पांडे, बबन आगाडे, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
----------
Comments