◆ मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यास धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनचा पाठिंबा जाहीर केला. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या प्रत्येक लढ्याला युनियनचा नेहमीच पाठिंबा असेल! असे जाहीर केले व त्यांचे आशीर्वाद घेतले.
---------
Comments