धडक कामगार युनियन आयोजित आठवडामान भारत कार्ड नोंदणी!*
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगावस्थित धडक कामगार युनियन च्या मुख्य कार्यालयात शनिवार 17 व 18 फेब्रुवारी रोजी आधार कार्ड शिबीर, मतदार नोंदणी अभियान, पॅनकार्ड शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड शिबीर चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगावस्थित धडक कामगार युनियन च्या मुख्य कार्यालयात शनिवार 17 व 18 फेब्रुवारी रोजी आधार कार्ड शिबीर, मतदार नोंदणी अभियान, पॅनकार्ड शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड शिबीर चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
댓글