top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting wtih Doke & Choudhary Asst.Commissioner of Labour

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सहाय्यक आयुक्त श्री. डोके , सहाय्यक आयुक्त श्री. चौधरी (पालघर विभाग) यांची भेट घेतली यावेळी पालघर जिल्ह्यात धडक कामगार युनियन कडून दाखल केलेल्या विविध तक्रारी व युनियन च्या माध्यमातून दाखल केलेल्या दाव्यांसंदर्भात चर्चा झाली तसेच मुंबई व उपनगर परिसरातील दाखल केलेल्या दाव्यांसंदर्भात तब्बल अर्धातास चर्चा झाली.




3 views0 comments

Comentarios


bottom of page