top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting withthe management of Hyundai Mobis at Rasayani Raigad

Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder and General Secretary-Dhadak Kamgar Union) had a meeting with the management of Hyundai Mobis India Ltd. regarding the grievances of member workmen working at Rasayani, Patalganga, Raigad. During the meeting discussion was held on charter of demand of workers. Prominent Labour Leader Abhijeet Rane also submitted a letter of Charter of demand on behalf of members.


The management assured to do needful at the earliest.


During the meeting Dhadak Kamgar Union’s executive members Winston Pereira, Baban Agade, Farid Shaikh, Rohit Gudekar, Abhishek Chavan and members of Hyundai Mobis were also present.



धडक भेट


ह्युन्डाई मोबिस इंडिया लि., रासायनी, रायगड येथील कामगारांना मिळणार न्याय - विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे विशेष प्रयत्न



ह्युन्डाई मोबिस इंडिया लि., रासायनी, रायगड येथील कामगारांचे प्रश्न व समस्यांबाबत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी ह्युन्डाई मोबिस इंडिया लि. रायगड येथे दि. 6 डिसेंबर, 2023 रोजी धडक भेट देऊन कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. तसेच कामगारांचे चार्टर्ड ऑफ डिमांडवर ही चर्चा केली.



ह्युन्डाई मोबिस इंडिया लि., रासायनी येथील व्यवस्थापनानी कामगारांना आश्वासन दिले कि लवकरात लवकर त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात येतील.



या वेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी विकी परेरा, बबन आगडे, फरीद शेख, रोहित गुडेकर, अभिषेक चव्हाण व ह्युन्डाई मोबिस इंडिया लि. रासायनी, रायगड येथील सर्व कामगार उपस्थित होते.














































81 views0 comments

Comments


bottom of page