◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल यांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी काशीकर यांनी अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राजभवन चे नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले.
------------
Comments