top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the management of Hasmukh & Co. P.G.

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज काळबादेवी येथील हसमुख अँड कंपनी पिजी बरोबर बैठक बसवली व त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तसेच समस्यांविषयी हसमुख अँड कंपनी पिजी चे मालक रजनी पंडया यांच्याशी चर्चा केली त्यावेळी धडक कामगार यूनियन चे पदाधिकारी व हसमुख अँड पीजी कंपनीचे कर्मचारी सत्यविजय सावंत उपस्थित होते व त्यांच्या समवेत बाकीचे कर्मचारी ही हजर राहिले .

























 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page