top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the management of Carnival Cinemas

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गोरेगाव येथील कार्निवल सिनेमाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली व कामगारांच्या थकीत पगार व बोनस संदर्भात कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा केली. यावेळी युनियन व प्रशासनामध्ये सकारात्मक चर्चा पार पडली कंपनी प्रशासनाकडून लवकरच पुढील बैठकी घेऊन विषय तडीस नेण्याचे आश्वसन देण्यात आले. ------ #dhadakkamgarunion #carnival #cinema #2023 #abhijeetrane #AR #meeting


















11 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page