top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Hon'ble Dy.CM Shri Devendra Fadnavis

◆ राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली व मुंबई व उपनगर परिसरातील संघटीत कामगारांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन दिले. देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबतीत निवेदन समजून सकारात्मक कार्यवाही चे आश्वासन दिले. ----- #devendrafadanvis #abhijeetrane #update #mantralaya #photo #DKU #DhadakKamgarUnion



15 views0 comments

Comments


bottom of page