राज्याचे मुख्यमंत्री नामदार सन्मा. एकनाथजी शिंदे यांची आज मंत्रालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी वनकामगार तसेच विविध संघटीत व असंघटीत कामगारांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन अभिजीत राणे यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिले. यावेळी त्यांनी सर्व बाबी सकारात्मक दृष्टीकोनातून समजून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


Comentarios