◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज पालघर कामगार उपायुक्त कार्यालय येथे धडक कामगार युनियनच्या मे. प्राज हायप्युरीटी सिस्टम लि. युनिट च्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात आयोजित नियोजित बैठकीस हजेरी लावली व कामगारांच्या समस्या मांडल्या. यावेळी मोठ्याप्रमाणात कामगार उपस्थित होते. युनियनकडून बाजू मांडताना कामगारांची प्रशासनाकडून केली जाणारी पिळवणूक तसेच जाणीवपूर्वक केलेली बदली आदी विषयांची शासनपातळीवर नोंद घेण्यात आली. ----------- #dhadakkamgarunion #news #update #abhijeetrane #AR #Photo #palghar #palgharcollector
top of page
bottom of page
Bình luận