धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सन्मा. रजनीश सेठ व राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख आयपीएस आशुतोष डुंबरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ------ #dhadakkamgarunion #mumbai #maharashtra #maharashtrapolice #police #photo #meeting #abhijeetrane #AR
top of page
bottom of page
Comments