top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The DCP Zone - 12 Shri Somnath Gharge

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई परिमंडळ 12 चे पोलीस उप आयुक्त सोमनाथ घार्गे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला यावेळी युनियनच्या सेविका असलेल्या सदस्य आशा सेविका शिला जाधव यांनी यांनी दाखल केलेल्या चौकशी संदर्भात टाळाटाळ होत असण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली.

------------








6 views0 comments

Comments


bottom of page