Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Subhash Dalvi (CEO-Central Dairy Aarey)
- dhadakkamgarunion0
- Mar 24, 2023
- 1 min read
आरे डेअरी (महाराष्ट्र शासन) गोरेगाव चे नवनियुक्त सीईओ सुभाष दळवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. ---- #aarey #aareydairy #abhijeetrane #goregaon #photo





Comments