Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr. Inspector of Police Borivali Police Station
- dhadakkamgarunion0
- Aug 24, 2022
- 1 min read
◆विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक,महासचिव - धडक कामगार युनियन ) यांनी आज बोरिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला.त्यावेळी विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांनी संजय गांधी नॅशनल पार्क मधील धडक कामगार युनियनचे सदस्य व त्या सहित नॅशनल पार्क मधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांनविषयी प्रदीर्घ चर्चा केली. संजय गांधी नॅशनल पार्क युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, हसमुख एंड कंपनी पी.जी. युनिट अध्यक्ष सत्यविजय सावंत उपस्थित होते.



Comentarios