◆विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे ( संस्थापक,महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री प्रवीण दरेकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी सिकॉम् एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी श्रीमती राजश्री परब (सरचिटणीस), श्री यशवंत खेडेकर, श्री भगवान कांबळे उपास्थित होते.
Comments