धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयात कामगार उपायुक्त श्री. कोकाट यांची भेट घेतली. यावेळी कामगार कार्यालयात सुरू असलेल्या विविध प्रकरणासंदर्भात चर्चा झाली -------- #dhadakkamgarunion #update #kamgat #labour #bandra #abhijeetrane #AR #photo



Comments