धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वांद्रे येथील सतीश तोटावर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार उपायुक्त कार्यालयात आयोजित नियोजित बैठकीस उपस्थिती लावली मागील 200 दिवसांहुन अधिक दिवस होऊनही हसमुख अँड कंपनी (पी.जी.)च्या कामगारांचा आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी अविरत संप सुरू आहे. यावेळी झालेल्या बैठकीत युनिटचे अध्यक्ष सत्यविजय सावंत, सुदीप पवार, शैलेश वेंगुर्लेकर आदी कामगार उपस्थित होते. -------- #dhadakkamgarunion #update #kamgat #labour #bandra #abhijeetrane #AR #photo








Comentarios