धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अंधेरी (पू.) एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सतीश गायकवाड यांची अँजेल ब्रोकिंगचे अथोराईस पर्सन प्रियांक शहा व आकाश वसानी यांच्या संबंधित प्रकरणात भेट घेतली. यावेळी या सदस्यांची बाजू अभिजीत राणे यांनी मांडली व चर्चा केली.
-----------
Comentarios