धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वांद्रे कामगार उपायुक्त (प्रशासन) संकेत कानडे यांची भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत.. यापूर्वी असलेल्या पालघर मधील त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे कामगारांना मिळवून दिलेल्या न्याय संदर्भात चर्चा झाली.
--------
Comments