Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sanjay Lad (Sr.P.I. Dahisar Traffic Police Stn)
- dhadakkamgarunion0
- Feb 4, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दहिसर वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय लाड यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी रिक्षा चालकांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.
----------




Comments