Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sanjay Gandhi National Park Unit
- dhadakkamgarunion0
- Feb 5, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क च्या कामगारांची युनिट पदाधिकारी जॉनी वायके यांच्या सोबत भेट घेतली व चर्चा केली.
----------







Comments