top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sajith Kumar Kanakia Group & Cine Line India Ltd.

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आज "धडक भवन" मुख्य कार्यालय येथे सिनेलाईन इंडिया लि.चे व कनकिया ग्रुपचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (मानव संसाधन प्रबंधक व प्रशासन) साजिथ कुमार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी साजिथ कुमार यांचा शाल व भेट वस्तु देऊन सत्कार केला.








7 views0 comments

Comments


bottom of page