◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज लकी मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या व्यवस्थापकीय संचालक सदाफ खान यांनी भेट घेतली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी ज्या सभासदांना काम पाहिजे, किंवा जे सभासद कामावर नाही आहेत त्यांना लकी मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या च्या माध्यामातुन विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येईल. या विषयावर चर्चा करण्यात आली.
-----------
Commentaires