◆धडक ऑटो-रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची धडकच्या कांदिवली येथील विलासराव देशमुख गार्डन रिक्षा स्टँड विभाग कमिटीचे अध्यक्ष योगेश यादव, मुंबई उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी स्थानिक समस्यांसंदर्भात 'धडक भवन' येथे भेट घेतली व चर्चा केली यावेळी युनिटचे रिक्षाचालक उपस्थित होते.
---------------
Comments