top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Rickshaw drivers of Borivali

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची बोरीवली स्टेशन येथील रिक्शा चालकांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन रिक्शा चालकांच्या मीटर कॅलीब्रेशन व इतर समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.



















5 views0 comments

Comments


bottom of page