◆ धडक कामगार युनियनच्या गोरेगावस्थित 'धडक भवन' या मुख्य कार्यालयास आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंड्रे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी युनियन सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल घालून स्वागत केले.
-----
Comments