Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Private Secretary to the Governor of Maharashtra
- dhadakkamgarunion0
- Jan 14, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी राजभवन येथे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर (Private Secretary to the Governor) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत चर्चा झाली.
-------------------



Comments