धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीच्या औचित्य साधून समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ---------- #diwali #abhijeetrane #AR #news #photo #samtanagar #mumbaipolice
top of page
bottom of page
コメント