◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते व मराठा नेते अभिजीत राणे यांनी आज खासदार राहुल शेवाळे यांची सदिच्छा भेट घेतली. खासदार निधीतून म्हाडा मार्फत उभारलेल्या मराठा समाजाच्या 'मराठा भवन' लवकरात लवकर सुपूर्त करण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी पुढील आठ-दहा दिवसांत मराठा समाजास मराठा भवन सुपूर्त करण्यात येईल असे शेवाळे यांनी सांगितले. त्याबद्दल अभिजीत राणे यांनी खासदार राहुल शेवाळे यांचे आभार मानले.
----------
Opmerkingen