भाजपाचे मुंबई अध्यक्ष सन्मा. आशिषजी शेलार यांची आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट घेतली यावेळी मुक बधिर बांधवांचा "नमो चषक 2024" सोहळा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा पार पडली. मुंबई व उपनगरांतील शेकडो मूकबधिर बांधव यात सहभागी होणार आहेत. अभिजीत राणे यांनी यावेळी शाल व 'दै. मुंबई मित्र' च्या संपादिका अनघा राणे लिखित 'जय हो ' पुस्तक भेट म्हणून दिले.
----
Comments